मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात

mumbai12

मुंबई- आयपीएल स्पधेतील शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईने राजस्थान संघाचा पराभव करीत प्ले‍ ऑफ सामन्यात पराभव केला. त्याचमुळे प्ले ऑफ मध्ये मुंबईची गाठ चेन्नाइशी पडली होती. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबईवर सात विकेट्स राखून मात केली आहे. यामुळे आयपीएल सेव्हनमध्ये गतवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आले आहे.

या एलिमिनेटर सामन्यामध्ये सुपर किंग्ससमोर विजयासाठी १७४ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्सने ठेवले होते. मुंबईसाठी लेण्डल सिमॉन्सने ६७ धावा केल्या त्या्च्या फलंदाजीमुळे मुंबईने २० षटकांत ८ बाद १७३ धावा केल्या.

मुंबईच्याे १७३ धावसंख्ये च्या् या आव्हाहनाचा पाठलाग करताना चेन्नईच्या सुरेश रैनाने नाबाद अर्धशतक ठोकले आणि चेन्नसईच्याय डेव्हिड हसीने नाबाद ४० रन्स केले यामुळे , चेन्नईने १९ षटकांत ३ बाद १७६ वर मजल मारली. आयपीएल सेव्हनमध्ये गतवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आले आहे. चेन्नणइची गाठ आता शुक्रवारी पंजाबशी होणार आहे. यामधील विजेता संघ फायनलमध्ये कोलकत्ता संघाशी झुंजणार आहे.

Leave a Comment