
उस्मानाबाद – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना धमकी दिल्या प्रकरणी पोलिसांनी दोघाजणांना उस्मानाबादमधून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पारनेर पोलिसांनी ही कारवाई केली.या कारवाईमुळे अण्णाना धमकी देण्यामागे राजकीय व्यक्तिमत्वाचे कारस्थान आहे का ?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
