पुणे दि. 24 (प्रतिनिधी)- समाजवादी मित्र बिरादरी व राष्ट्रसेवा दलाच्या वतीने शहीद स्मृती दिनानिमित्त शहिदांना आणि डॉ. लोहियांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे दि. 24 (प्रतिनिधी)- समाजवादी मित्र बिरादरी व राष्ट्रसेवा दलाच्या वतीने शहीद स्मृती दिनानिमित्त शहिदांना आणि डॉ. लोहियांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा. विकास देशपांडे, राज्य शैक्षणिक महासंघाचे ऍड. प्रभाकर देसाई, कामगार नेते सुनिल चिटणिस, विकास कसोटे, मोहिनी अणावकर, प्रा. कारखानीस, डॉ. लीना देशपांडे, जिल्हा सेवादलाचे कार्याध्यक्ष दत्ताजी पाकिरे, राजन दांडेकर, खलील देशमुख आदी याप्रसंगी उपस्थित होते.