जागतीक क्रमवारीत चेतेश्वर पुजारा पाचव्यास्थनी

दुबई – आयसीसीने सोमवारी कसोटी क्रिकेटमधील जागतीक क्रमवारी नुकतीच जाहीर केली आहे. जागतीक क्रमवारीत टीम इंडियाचा विश्वासू फलंदाज चेतेश्वर पुजाराने शानदार कामगिरी केली असून त्याकच्यार जोरावर त्या ने आयसीसी कसोटी क्रमवारीत पाचव्या स्थानी धडक मारली. त्याने करिअरमधील आतापर्यांतचे हे सर्वोत्कृष्ट स्थान पटकावले आहे. दुसरीकडे टीम इंडियाचा भरवशाचा अष्टआपैलू आर. अश्विनने ऑलराउंडरमधील त्या चे अव्वल स्थान कायम ठेवले

मुंबईमध्ये ‘इंडिया ऑइल’ने सोमवारी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंचा सत्कार केला. यात चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, वासिम जाफर, आदित्य मेहता, ऑलिम्पियन शरथ कमल, पी. कश्यप, मिर्श दुहेरी विजेता अरुण विष्णू, अपर्णा बालन, धावपटू अमिष मलिक आदींचा समावेश होता.

जागतीक क्रमवारीतील ऑलराउंडरच्या यादीतही टीम इंडियाच्या चेतेश्वार पुजाराने दोन स्थानांनी प्रगती साधली. त्याने प्रथमच पाचमध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळे आगामी काळात तो नबंर वनपर्यंत मजल मारेल असे वाटते.

Leave a Comment