गुगल सर्चवर सलमानपेक्षा सनीला डिमांड

गूगलमध्ये सर्वात जास्त कोणाला सर्च केले जाते यासाठी नुकताच एक सर्वे करण्यात आला आहे. त्या‍नुसार सर्वात जास्त सर्च करण-यात येणा-या सिलेब्रिटीजमध्ये अभिनेत्री सनी लिओनी हिचे नाव सर्वात जास्त आघाडीवर आहे. सनीनंतर बॉलीवुडचा टायगर सलमान खानचे नाव घेतले जात आहे. सलमानच्या नंतर बॉलीवूडची चिकनी चमेली कैटरीना कैफ ही तिस-या स्थानावार आहे. बॉलीवूडमध्ये सलमानचे सर्वच क्षेत्रात नाव आघाडीवर असताना गूगलवर मात्र सनी लियोनने मागे टाकले आहे.

एक सर्वे अनुसार अभिनेत्री गुगलवर सर्वात जास्ते सर्च करण्यारत येणारी अभिनेत्री म्हनुन सनी लियोन हिचे नाव घेतले जात आहे. तसे पाहिले तर आतापर्यंत सर्वाधिक हिट सिनेमे दिल्याने अभिनेता सलमान खान सर्वच क्षेत्रात पहिल्या नंबरवर आहे. मात्र यामध्ये सनीने सलमानला मागे टाकले आहे.

या यादीत बॉलीवूडची अभिनेत्री कैटरीना कैफ तिस-या स्थानावर आहे. तसे पहिले तर अभिनेत्री सनी लियोनचे सिनेमात खास प्रदर्शन राहिलेले नाही. सर्वत्र तिची पोर्न अभिनेत्री म्हणून ओळख आहे. ती पोर्न स्टार असल्याने तिला सर्वाधिक जास्त गुगलवर सर्च केले जात असावे असा कयास आहे.

Leave a Comment