बॉलीवुडमधील ‘धूम-३’ या सिनेमाला चांगला रिसपॉन्स मिळाल्यामने गेल्या काही दिवसांपासून मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान खूष आहे. त्यामुळेच आता अमिरखानने आगामी काळात मराठी सिनेमात काम करण्याचे ठरविले आहे. आगामी काळात आमिर खानची प्रत्येसक भाषामध्ये एक सिनेमा निर्मिती करण्याची इच्छा् आहे.
याबाबत बोलताना अमिर खान म्हनाला, आगामी काळात मला जर चांगल्यात सिनेमात काम करण्याची संधी मिळाली व त्या सिनेमाची स्क्रिप्ट जर चांगली असेल माझी सिनेमात काम करण्या ची तयारी आहे. मी विशेषता मराठी भाषेतील सिनेमात माझी काम करण्यानची खूप इच्छाध आहे.
मी त्यायसाठी मराठी भाषा शिकली आहे.
त्यामुळे आगामी काळात मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे मला तमिल, तेलगु सिनेमात काम करताना अडचण निर्माण होणार आहे. ही भाषा शिकण्यास मला अवघड वाटत नाही. मी मराठीतील नटरंग हा सिनेमा पाहिला असून तो मला खूपच आवडला आहे.