सोनाक्षीने मानले प्रेक्षकांचे आभार

बॉलीवूडची फेमस अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या‍ ‘आर…राजकुमार’ या सिनेमाला मिळालेल्या यशामुळे आनंदीत झाली आहे. या सिनेमाला लाभलेल्या उदंड प्रतिसादबदल तिने प्रेक्षकाचे आभार मानले आहेत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानी या सिनेमाला उदंड पाठिंबा दर्शविल्यालबदल ट्विटरवरून आभार मानले आहेत.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने प्रभुदेवाच्या दिगदर्शनाखाली नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या ‘आर…राजकुमार’ या सिनेमात अभिनेता शाहिद कपूर सोबत काम कले आहे. हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला आहे. सोनाक्षीने हा सिनेमा मुंबई येथील चंदन सिनेमाघरात पाहिला.

सोनाक्षीने ट्विटरवर याबाबतीत म्हटले आहे की, , ‘‘प्रेक्षकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाला मी विसरू शकत नाही. त्याटसाठी मी सर्वांचे आभार मानत आहे. ‘आर…राजकुमार’ या सिनेमा मी पाहण्यादसाठी गेल्यांरनतर त्या.ठिकाण्चाम उत्सााह पाहून मी काळी काळ भारवून गेले होते. प्रेक्षकांकडून होत असलेला टाळयांचा कडकडाट बराच काही सांगून जात होता. या सिनेमाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे मी भलतीच खूष झाली आहे.’’

Leave a Comment