करीना प्रेग्नेंट असल्याची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. बेबो उर्फ करीना कपूर सध्या प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेवर आताच काही निष्कर्ष काढणे तसे कठीण आहे. आताच आलेल्या बेबोचा ‘गोरी तेरे प्यार में’ हा सिनेमा पाहिला तर ती थोडीसी मोठी दिसत आहे. तसे पाहिले तर करीना व सैफच्या विवाहाला एक वर्ष पुर्ण झाली आहेत. त्या मुळे लवकरच करीना-सैफच्या घरात लवकरच मुल येणार असल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वीच करीना कपूर सैफ अली खानच्या ‘बुलेट राजा’ या सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी आली होती. त्यावेळी करीना थोडीसी बेबी बंप दिसत होती. त्यामुळे पुन्हा एकदा करीना प्रेग्नेंट असल्याची चर्चा याठिकाणीपण रंगली होती. करीनाने कार्यक्रमासाठी घातलेले कपडे पाहिलेतर ती प्रेग्नेंट असल्यासारखी वाटत होती.

या कार्यक्रमाला आल्यानंतर करीना काहीसी थकल्यासारखी वाटत होती. त्यामुळे आताच ती प्रेग्नेंट आहे किंवा नाही याबाबत चर्चा करणे उचित ठरणार नाही. काही दिवसांपूर्वी करीना कपूर सिनेमाची शुटिंग करून बाजारात जाण्यासाठी बाहेर पडली त्यावेळी सुध्दा ती बेबी बंप वाटत होती. त्यामुळे पुन्हा एकदा करीना प्रेग्नेंट असल्याची चर्चा रंगली आहे.

Leave a Comment