बॉलिवुड अभिनेत्री सुष्मिता सेनने १९ नोंव्हेवबर रोजी तिचा ३८ वा वाढदिवस साजरा केला. सुष्मिता सेन नेहमीच प्रफेशनल लाइफपेक्षा जास्त ती पर्सनल लाइफमुळे सुर्खियामध्येच असते. विशेषता तिच्या लव लाइफमुळे ती मिडीयाच्या माध्यामातून नेहमीच चर्चा होत असते. सध्या तिच्या नवीन प्रेम काहणीची चर्चा सर्वत्र जोरात सुरू आहे. मात्र सुष्मिता सेनने या बातमीला मात्र आणखी दुजोरा दिलेला नाही.
सुष्मिता सेन सध्या सेंटर ऑफ अट्रैक्शन ठरली आहे. तिचे नाव गेल्या काही दिवसांपासून रित्विक भसीन सोबत जोडले जात आहे. रित्विक भसीन हे मुंबईमधील एका नाइट क्लबचे मालक आहेत. त्या शिवाय रित्विक ओरियन एंटरटेनमेंट प्राइवेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजींग डायरेक्टर आहेत.
दोघामधील जवळीकता सध्या चर्चेचा विषय आहे. सुष आणि रित्विकचा रोमांस आता पूर्णात्वकडे जातो की नेहमीप्रमाणे पुन्हा सुष जुन्या अफेयर्सप्रमाणे पुन्हान हवा निघून जाते हे पाहणे औत्सुकक्याणचे ठरेल. रित्विकच्या पूर्वीही सुषच्या जीवनात अनेक पुरुषांनी एंट्री केली होती. मात्र त्यांच्या सोबतचे तिचे संबध पुर्णत्वाकडे गेले नाहीत, सुषचा मध्येच ब्रेकअप झाला होता.