इस्लामाबाद – पाकिस्तानचे एकेकाळचे लष्करप्रमुख आणि माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ पाकिस्तानातच नजरकैद झाले आहेत. त्यांना पाकिस्तानबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

इस्लामाबाद – पाकिस्तानचे एकेकाळचे लष्करप्रमुख आणि माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ पाकिस्तानातच नजरकैद झाले आहेत. त्यांना पाकिस्तानबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
एक्झिट कन्ट्रोल लिस्टमध्ये मुशर्रफ यांचे नाव असल्याने ते पाकिस्तान सोडू शकत नाहीत, असे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी स्पष्ट केल आहे. मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा खटला सुरू असून तपास यंत्रणांनी त्याचा अहवाल लवकरात सादर करावा, असा आदेशही गृहमंत्र्यांनी दिला आहे.
माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची हत्या, बलोच नेता अकबर बुग्टींची हत्या आणि 2007 मध्ये आणिबाणी लागू करण्यार्या मुशर्रफ यांनी जामीन मिळाला आहे. तर लाल मशीद प्रकरणावर न्यायालयीन आहे.