दीपिका करणार अजय देवगणसोबत रोमान्स

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दीपिका पादुकोणचे पाय जमिनीवर टेकत नाहीत. यवर्षी तिचे बरेचसे सिनमे रिलीज झाली आहेत. अभिनेता रणवीर कपूर आणि शाहरुख खान सोबत रोमान्स करणारी अभिनेत्री दीपिका आता आगामी काळात अक्शन हीरो अजय देवगन सोबत ‘सिंघम-२’ या सिनेमात रोमान्सी करताना दिसणार आहे.

सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या महिन्यांपासून सिंघम-२ या सिनेमाची शूटिंग सुरू होत आहे. रोहित शेंट्टीच्या ‘सिंघम-२’ मधून अजय देवगन व दीपिकासोबत आता मोठया पडदावर झळकणार आहे. त्याशिवाय आगामी काळात दीपिका-अजय व प्रभु देवासोबत या सिनेमातून एक्शन, कॉमेडी करताना दिसणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून दीपिका-शाहरुख सोबत ‘हैप्पी न्यू ईयर’ या सिनेमात काम करीत आहे. त्यायशिवाय संजय लीला भंसालीच्या ‘रामलीला’ या सिनेमच्या शूटिंग मध्ये बराच काळ व्यस्त होती. सिंघम-२ हा सिनेमा पुढीलवषी ऑगस्ट महिन्यात रिलीज होणार आहे.

Leave a Comment