अकरा हजार शालेय मुलामुलींचे श्रीसूक्त पठणमहाराष्ट्र / By Majha Paper / October 6, 2013 येथील सारसबागपरिसरातील महालक्ष्मी मंदिरासमोर आज पुण्यातील अकरा हजार शालेय मुलामुलींनी श्रीसूक्त आणि गणपतीअथर्वशीर्ष या सूक्तांचे पठण केले.