छंद जपण्यासाठीच डीआयडी

गृहिणी झाल्यापासून घरातील काम आणि कुटूंबाच्या रगाड्यात स्वतःचा छंद जोपासायला वेळच मिळत नाही. पण छंद साकारण्याचे व्यासपीठ समोर होते आणि कुटूंबाचा आधार मिळाला म्हणून ङ्गक्त नाचासाठीच डान्स इंडिया डान्स सुपर मॉम स्पर्धेत उतरलो… अशा भावना डीआयडी सुपर मॉम स्पर्धेतील ‘मम्मीं’नी व्यक्त केल्या. ङ्गायनल 10 मध्ये प्रवेश मिळविलेल्या राधिका दास आणि शिवांगी वाजपेयी यांनी नुकताच पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वरेल भावना व्यक्त केली. पूर्णपणे पारंपरीक कौंटूंबीक वातावरणात राहणार्‍या या ग्रुहिणी या व्यासपिठावर येऊन आपली कला सादर करीत आहे. राधिका स्पर्धेतील सर्वात टॉल ममी तर शिवांगी यंगेस्ट मम्मी आहे. या स्पर्धेची अंतीम ङ्गेरी 8 सप्टेंबरला होणार आहे.

Leave a Comment