रोहित-अनुष्कात कुछ कुछ

गेल्या काही दिवसांपासून निर्माता रोहित शेट़टी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा मध्ये अफेयर सुरू असल्याची चर्चा होती. मात्र दोघांनी तसे काही नाही म्हणून या सर्व अफवा असल्याचे कारण पुढे करत टाळले होते. मात्र दोनच दिवसांपूर्वी मुंबईमधील पीवीआर थिएटरमधून बाहेर पडताना एक्ट्रेस अनुष्का शर्मा आणि निर्माता रोहित शेट्टी यांचा सोबतचा फोटो प्रसिध्द झाल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

सूत्रोंने दिलेल्य माहितीनुसार अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि रोहित शेट्टी हे फोटो इंटरनेटवर पाहून परेशान तर झालेच आहेत. त्याशिवाय त्यांनी हा सर्व राग मीडियावर काढला आहे. ‘चेन्नई एक्सप्रेस’ चे प्रमोशनमुळे बॉलीवुडचा किंग शाहरुख ख़ानची सध्या झोप उडाली आहे. जर दुसरीकडे ‘चेन्नई एक्सप्रेस’ चा दिग़दर्शक रोहित शेट्टी प्रमोशन आणि पोस्ट प्रोडक्शनच्या वर्कलोडमधून वेळ काढून अनुष्का सोबत ‘मटरू की बिजली’ सिनेमा पाहण्यासाठी गेल्‍याने वेगळीच चर्चा रंगली आहे.

बिजी शेडयूल असतानापण रोहित जर अनुष्का सोबत सिनेमा पाहत असेल तर जरूर त्यांच्‍यामध्ये काही तर चालले आहे हे सांगण्यासाठी कोणची गरज नाही. त्यामुळे आता रोहित आणि अनुष्काचने काहीही कारण सांगितले तर ते पटण्यासारखे नाही. त्या‍मुळे आता त्यांच्यात अफेयर असल्याचे कबूल करण्याची वाट सर्वजण पाहत आहेत.

Leave a Comment