‘मेंटल’ नव्हे सलमानच्या सिनेमाचे नाव ‘जय हो’

गेल्या काही दिवसांपासून सर्वजण आगामी काळात येत असलेल्या सलमान खानच्या मोस्ट अवैटिड सिनेमा ‘मेंटल’ची वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा सिनेमा सर्वांसाठी चर्चेचा विषय झाला आहे. आगामी काळात येत असलेल्या या सिनेमाचे नाव ‘मेंटल’ नसून ‘जय हो’ असे बदल करण्यात आली असल्याची महिती सूत्रांनी दिली.

‘मेंटल’ हा सिनेमा साउथचा सुपरस्टार चिरंजीवीच्या ‘स्टॅलिन’ या सिनेमाचा हिंदी वर्जन आहे. पुढील वर्षी २४ जानेवारी रोजी हा सिनेमा काही सिनेमाघरात रिलीज होणार आहे. सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार सलमान खूप दिवसांपासून या सिनेमाच्या टायटलवरून दुखी असल्याचे समजते. त्यामुळेच त्यांनी या सिनेमाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. फायनली त्याने या सिनेमाचे टायटल बदलून ‘जय हो’ हे केले आहे.

आगमी काळात येत असलेल्यात मेंटल या सिनेमाची निर्मिती सलमान खानचा छोटा भाउ सोहेल खान करीत आहे. या सिनेमात डेजी शाह आणि सना खान यांचा नायिका म्हनुन मुख्य रोल आहे. त्यामुळे ब-याच दिवसांनतर येत असलेल्या सलमानच्या या सिनेमाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Leave a Comment