रणबीर कैटरीनाचा रोमान्स

बॉलीवुडमधील रॉक स्टार रणबीर कपूर आणि बेबी कैटरीना कैफ यांच्या प्रेमाच्या चर्चा खूप दिवसांपासून सुरू आहेत. मात्र याबाबतीत दोघांनी आतापर्यंत तरी तोंड उघडलेले नाही. काही दिवसांपुर्वीच रणबीर कपूर आणी कैटरीनाने लंडनमध्ये रणबीरची आई नीतू सिंह सोबत डीनर पार्टीला गेले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वेगळीच चर्चा रंगली आहे.

रणबीर कपूर आणी कैटरीना कैफ २००९ मध्ये “अजब प्रेम की गजब कहानी” या सिनेमातून स्क्रीनवर एकत्र आले होते. त्यांनतर त्यांची प्रेम कहानी सुरू झाली होती. गेल्यात महिन्यातच रणबीर कपूर व कैटरीना कैफ हे करण जौहरच्यात बर्थडे पार्टीत सहभागी झाले होते. दोघेजण यावेळी कारमध्ये एकेत्रित दिसले. त्यांच्या गाडीत बीयरची बाटली सुध्दा‍ दिसली. पार्टीमध्ये रणबीरने कैटरीनाचा किस घेतल्यालची चर्चा आहे.

रणबीर कपूर “ये जवानी है दीवानी” या सिनेमाच्याच प्रमोशनवेळी रणबीर आणि दीपिका एकत्रित डान्स करताना दिसले होते. रणबीर हा पूर्व प्रेमिका पादुकोण सोबत दिसल्यातने त्या ची चर्चा रंगली असताना आता रणबीर कपूर आणी कैटरीना कैफच्या रोमान्सची चर्चा सुरू आहे.

Leave a Comment