आता सनी करणार पतीसोबत सिनेमा

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सनी लियोनला बॉलीवुडमध्ये चांगला रिस्पांस मिळत आहे. त्यामुळे ती आगामी काळात पति डेनियल वेबर सोबत सिनेमात काम करणार आहे. गेल्या काही दिवसापुर्वि तिने काम करण्याची इच्छा प्रदशीत केली होती. तिची ही इच्छा लवकरच पूर्ण होत आहे.

आगमी काळात कैजाद गुस्तानच्या‍ दिगदर्शनखाली निर्मिती होत असलेल्या एका सिनेमात दोघेपण एकत्रित काम करताना दिसणार आहेत. या सिनेमाची शूटिंग लवकरच गोवा मध्ये‍ सुरू होणार आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री सनी लियोन आणि वेबर एक-दूस-याच्या अपोजिट रोल करणार आहेत. त्यामुळे बॉलीवुडमध्ये सोबत काम करण्याची तिची इच्छा पूर्ण झाली आहे.

आजकल अभिनेत्री सनी लियोन ‘रागिनी एमएमएस -२’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याबाबत बोलताना अभिनेत्री सनी लियोन म्हणाली, ‘बॉलीवुड मध्ये काम करण्याचा तिने घेतलेला निर्णय योग्य होता. मात्र या निर्णयावरून काही जणांनी माझ्या बाबतीत कमेंट्स केल्या होत्या, मात्र अभिनयात मी यशस्वी ठरले आहे.’

Leave a Comment