सोनाक्षीच्या प्रॉपटीवर रणवीरचे लक्ष

आगामी काळात येत असलेल्या विक्रमादित्य मोटवानीच्या ‘लुटेरा’ या सिनेमात रणवीर सिंह एका चोराची भूमिका करीत आहे. या सिनेमात रणवीरची भूमिका थोडीसी हटके आहे. तो या सिनेमात एक शांत व्यक्तिच्या रुपात दिसणार आहे. या सिनेमाची कहानी ५० च्या दशकातील कोलकाता शहरातील कथेवर आधारित आहे.

या सिनेमात रणवीर एक शांत स्वभावाच्या चोराची भूमिका करीत आहे. लुटेराचा दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानीचा रणवीरच्या अभिनयावर विश्वास आहे. तसे पहिले तर रणवीरचा स्वभाव खुपच चंचल आहे. त्यामुळे एक गंभीर कैरेक्टरचे आव्हान त्याच्या समोर आहे.

लुटेरा हा सिनेमा जुन्या काळातील एक नवीन प्रेम कहानी आहे. बॉलीवुड मध्ये सध्या प्रेमकाहणी वरील सिनेमात इंटरेस्ट आहे. रणवीर या सिनेमातून प्राचीन वस्तुची चोरी करीत असतो. अभिनेत्री सोनाक्षी सिनेमात एक पेन्टर झाली आहे. रणवीरला सोनाक्षीच्या संपत्तिवर लक्ष असते. सोनाक्षी आणि रणवीर मधील प्रेम काहणी दाखविण्यात आली आहे. ‘लुटेरा’ हा सिनेमा सर्वांना आवडणारा सिनेमा आहे. हा सिनेमा ५ जुलै रोजी रिलीज होत आहे.

Leave a Comment