दीपिका की कैटरिना रणबीरसमोर कन्फ्युजन

अभिनेत्री दीपिका नंतर आता रणबीर कपूरला कैटरिना कैफची स्माइल पंसद पडली आहे. त्याबाबत रणबीर कपूरने दीपिका आणि कैटरिना कैफ या दोघींची स्माइल पंसद पडत असल्याचे सांगितले. रणबीर म्हणाला की या दोन हीरोईनने मला खुप काही प्रभावित केले आहे. दोघांचे काम करण्याचे अंदाज वेगळे असल्याचे त्याने स्पष्ट केले.

एका इंटरव्यूप्रसंगी बोलताना रणबीर म्हणाला, मी स्वताला खूप लकी समजतो मला जोहरा सहगल, माधुरी दीक्षित, दीपिका पादुकोण आणि कैटरिना कैफ सोबत काम करण्याची संधी मिळाली. या सर्व अभिनेत्रियों सोबत काम करताना मला खुप मजा आली. मी आगामी काळात येत असलेल्या ‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे. यामध्ये माझ्यासोबत दीपिका पादुकोण काम करीत आहे.’

या सिनेमात दीपिकाने रणबीरला खुप मदत केली आहे. त्यामुळे आता आगामी काळात रणबीर दीपिका की कैटरिना यापैकी कुणाची निवड करायची यावरून कन्फ्युज आहे. मात्र त्याला या दोघी पैकी एकीचीच निवड करावी लागणार आहे.

Leave a Comment