एसटीच्या वाढीव 7 टक्के भत्याचे वाटप बुधवारपासून

पुणे, दि. 8 (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कामगारांना 7 टक्के वाढीव महागाई भत्त्याचे वाटप बुधावार पसून सूरू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरीहनुमंत ताटे यांनी दिली. आ्नटोबर 2012 ते मेब्रुवारी 2013 या पाच महिन्यांचा हा महागाई भत्ता आहे. मे 2013 च्या वेतनानुसार हा महागाई भत्त कामगारांना मिळणार आहे. 1 जुलै 2012 पासूनचा महाभाई भत्त्ता देण्याचे मान्य करण्यात आले होते मात्र निधी अभावी तो आ्नटोबर 2012 पासून देण्यात येत असल्याचे ताटे यांनी सांगीतले.

Leave a Comment