अभिनेत्री विद्या बालनला प्रत्येक सिनेमात वेगळ्या लूकमध्ये पहिले आहे. प्रत्येक सिनेमात ती वेगळा लूक करण्यासाठी तयार असते. आगामी काळात येत असलेल्या ‘घनचक्कर’ सिनेमात विद्या नवीन लुक मध्ये झळकणार आहे.
विद्या बालन देणार पतीला गिफ्ट
घनचक्कर या सिनेमातील विद्याचा नवीन अवतार पाहून सर्वजण अचंबित राहणार आहेत. इमरान हाशमीसोबत ती आगामी काळात येत असलेल्या घनचक्कर सिनेमाच्या म्यूजिक वीडियोची तयारी सध्या विद्या करीत आहे. हा तिचा म्यूजिक वीडियो पती, ब्वॉयफ्रैंडसाठी गिफ्ट असणार आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री विद्या सध्या म्यूजिक वीडियो शूट करण्याच्या कामात बीजी आहे. यापूर्वीच विद्याने ‘फरारी की सवारी’ या सिनेमात आयटम सॉंग केले आहे. हे गाणे अमित त्रिवेदी यांनी कंपोज केले आहे. हे गाणे विद्याच्या कैरेक्टरशी जुळले आहे. डायरेक्टर राज कुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार या सिनेमात विद्या बिंदास पंजाबी हाउस वाइफची भूमिका करीत आहे. त्यामुळेच हे गाणे पतीला गिफ्ट देण्याचे विद्याने ठरविले आहे.
