सलमान होणार शाहरुखचा शेजारी

बॉलीवुड मधील अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील दुश्मनी जगजाहिर आहे. दोघेपण एक दूस-याला बघितल्यानंतर रस्ते बदलून जातात. त्यामुळे आतापर्यंत तरी त्यांच्यातील मतभेद दूर झाले नाहीत. त्यातच आता दोघेजण शेजारी होत असल्याचे समजते.

तसे पाहीले तर बॉलीवुड स्टार घरापासून दूर राहणे पसंत करतात. सलमान खान मात्र अजूनही आई -वडिलासोबत राहतो. सध्या घरी जागा कमी असल्याने दबंग खान सध्या नवीन घराचा शोध घेत आहे. त्याला नेमके शाहरुखच्या घराजवळील घर आवडले आहे.

सलमानचे नवीन घर शाहरुख खानच्या ‘मन्नत’ जवळ आहे. सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार सलमान खान गैलेक्सी अपार्टमेंटच्या वन बैडरूम फ्लैट मध्ये राहत आहे. घरी जागा कमी असल्याच्या कारणावरून ‘सागर रेशम’ नावाच्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट होत आहे. या बिल्डिंग पासून शाहरुखची ‘मन्नत’ बिल्डिंगमध्य दोन इमारती आहे.गुजराती परिवारच्या मालिकीची ‘सागर रेशम’ ही खुप जुनी बिल्डिंग आहे. या ठिकाणाहून समुद्चा खूबसूरत सीन पाहण्यास मिळतो.ही बिल्डिंग सलमानने १०० कोटीला घेतली असल्याचे समजते.

Leave a Comment