
नवी दिल्ली दि.1 – जर्मन कार उत्पादक कंपनी ऑडी त्यांची सर्वाधिक वेगवान कार ऑडी आर 8-व्ही10 एप्रिलच्या चार तारखेला भारतात लाँच करणार असल्याचे कंपनीतील विश्वसनीय सूत्रांकडून समजते. ही गाडी सुपरकार साठी आदर्श मानल्या जाणार्या बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवरज लाँच केली जाईल असे सांगण्यात येत आहे.
