प्रियंका ‘किक’ मधून ऑउट

गेल्या काही दिवसापासून अभिनेता शाहरुख खान सोबत वाढलेल्या जवळीकतेमुळे अभिनेत्री प्रियंका चोप्रला सलमान खानच्या आगामी काळात येत असलेल्या ‘किक’ या सिनेमातून बाहेर पडावे लागले आहे. तिच्या जागी आता अभिनेत्री दीपिका पदुकोणची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

निर्माता साजिद नाडियाडवालाने या सिनेमात फीमेल लीड्सची निवड करण्यात आली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणला सलमानच्या अपोजिट लीडिंग लेडी रोल करणार आहे.सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार किक या सिनेमात सलमानच्या सोबत आता दीपिका रोमांस करताना दिसणार आहे. शाहरुखसोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे प्रियंकाला हा रोल मिळाला नाही.

सूत्राच्या मते, ‘ प्रियंका आणि शाहरुखच्या जवळची असल्याचे सर्वांना माहिती आहे. सलमान कधीच शाहरुखचा दोस्त होणार नाही. प्रियंकाचे सलमानच्या बहिणीशी चांगले संबध आहेत. मात्र त्यामुळे आगामी काळात प्रियंका आणी सलमानची जोड़ी ऑन स्क्रीन एकत्रित येईल असे वाटत नाही.

Leave a Comment