सनीला टाकले अनुष्काने मागे

पोर्न स्टार सनी लियोनने गेल्या काही दिवसापासून बॉलीवुडमध्ये तहलका माजविला आहे. ‘जिस्म-२’ या सिनेमापासून करियरची सुरुवात करणा-या सनीने तसा पहिला तर बॉक्स आफिसवर जास्त काही कमाल केलेला नाही. मात्र तिच्या चाहत्यांना सनीचा जादू आवडला आहे. गेल्या काही दिवसापासून सनीने गूगल सर्च इंजनवर तिचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गूगल सर्वेमध्ये ती सर्वात जास्त सर्च होणारी अभिनेत्री झाली आहे.

मात्र नुकत्याच झालेल्या सर्वेमध्ये ती मागे पडली आहे. सध्या सनीकडून अनुष्काने गूगल टॉपची पदवी हिसकावून घेतली आहे. सध्या अनुष्काने नंबर एकचा क्रमांक हिसकावुन घेतला आहे. डिसेंबर २०१२ मध्ये गूगल इंजन सर्वेच्या अनुसार सनी लियोन पहिली अभिनेत्री आहे की तिला चाहत्यांनी जास्त वेळा सर्च केले आहे.

फेबुवारी मध्ये सनी लियोनचा फॉर्म कायम आहे. तिने बॉलीवुडची हॉट अभिनेत्री कैटरीना आणि करीनाला सुद्धा मागे टाकले आहे. मात्र महिन्यात करण्यात आलेल्या नवीन सर्वेनुसार यामध्ये मात्र सनीची बत्ती गिल झाली असून तिची ही जागा ‘बिजली’ अनुष्का शर्माने घेतली आहे. आता अनुष्का ही जागा किती दिवस टिकवून ठेवते हे पाहणे ओत्सुक्याचे ठरेल.

Leave a Comment