हैदराबाद: स्फोटांनंतर येथील अमेरिकी दूतावासाचे कामकाज आज बंद ठेवण्यात आले. याशिवाय अमेरिकी पर्यटकांनी फिरताना बाळगावी; असा तातडीचा संदेशही या दूतावासाकडून पाठवण्यात आला.

हैदराबाद: स्फोटांनंतर येथील अमेरिकी दूतावासाचे कामकाज आज बंद ठेवण्यात आले. याशिवाय अमेरिकी पर्यटकांनी फिरताना बाळगावी; असा तातडीचा संदेशही या दूतावासाकडून पाठवण्यात आला.
दूतावासाने आपल्या कर्मचार्यांनाही गर्दीच्या ठिकाणी सतर्कता बाळगण्याची सूचना केली. स्फोटांचा तपास सुरू असल्यामुळे आज व्हिसा आणि इतर सेवांसाठी दूतावास बंद राहील; असे वेबसाइटवरून स्पष्ट करण्यात आले.
आम्ही स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत, असेही अमेरिकी दूतावासाकडून नमूद करण्यात आले