उपचारासाठी सलमान जाणार परदेशात

बॉलीवुडचा अभिनेता सलमान खान त्याच्या आजारावरील उपचार घेण्यासाठी परदेशात जाणार आहे. गेल्या काही दिवसापासून त्याला मांसपेशियाचा त्रास आहे. त्याच्यावरील उपचारासाठी त्याला परदेशात जावे लागणार आहे. काही दिवसापूर्वीच तो प्रदेशात जाणार होता मत त्याच्याविरुद्ध कोर्टात केस सुरु असल्याने त्याचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर तो परदेशात जाणार आहे.

अभिनेता सलमान खान याच्या विरुद्ध सध्या दोन केस सुरु आहेत. हरणाची शिकार केलेल्या प्रकरणामुले त्याला बाहेर गावी जाता येत नाही. यामुळेच त्याला उपचारासाठी विदेशात जायचे होते. मात्र तो जाने टाळत आहे. मात्र आता त्याला बाहेर गावी जाता येणार आहे.

शनिवारी तो कोची येथे प्रसिद्ध व्यक्तीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष क्रिकेट मैच मध्ये तो सह्बह्गी झळाळ होता. यावेळी पत्रकाराशी बोलताना तो म्हणाला की, ‘ काही दिवसापूर्वीच मला उपचारासाठी विदेशात जायचे होते. मात्र कोर्ट मध्ये सुरु असलेली केस व सिनेमाची व्यस्त शुटींग यामुळे काही दिवसापूर्वी नियोजित केलेला प्रोग्राम रद्द करावा लागला होता. त्यामुळे आता मात्र तो उपचारासाठी बाहेर गावी जाता येणार आहे.’

Leave a Comment