‘३डी कामसूत्र’ या सिनेमातून शर्लिन चोप्रा आउट

एडल्ट मैगजीन प्लेब्वॉयसाठी न्यूड झालेली मॉडल शर्लिन चोप्राने रूपेश पॉलच्या ‘३डी कामसूत्र’ या सिनेमातील काही दृश्ये यूटयूबवर अपलोड केली आहेत. हा प्रकार अभिनेत्री शर्लिनसाठी महागडा ठरू शकतो. या सर्व कारनामुळे ती या सिनेमातून आउट होण्याची शक्यता आहे.

या सिनेमातील वीडीओ अपलोड केल्याच्या कारणावरून फिल्म निर्माता तिच्यावर नाराज आहे. त्यामुळे शर्लिनच्या जागी अन्य हॉलीवुड एक्ट्रेस घेण्याचा विचार ते करीत आहे. सूत्रोंने दिलॆल्या माहितीनुसार ‘३डी कामसूत्र’ चा निर्माता शर्लिनच्या जागी रिप्लेस म्हणून हॉलीवुड स्टार्स ईवा लोंगरिया आणि मिला कुनीसला अप्रोच करीत आहे.

फिल्म निर्माता पॉलच्या मते, ‘ यूटयूबवर शर्लिनच्या द्वारे शेयर करण्यात आलेली वीडियो पाहून मला शॉक्ड बसला आहे. ही विडीओ क्लिप शर्लिनने विना परवानगी अपलोड केली आहे. मी तिच्या अनप्रोफेशनल व्यवहाराने खुपच नाराज आहे. त्यामुळे आता हा सिनेमा दूसरी हीरोइन घॆउन करण्याचा विचार मी करीत आहे.’

Leave a Comment