दिग्दर्शनाचे प्रस्ताव मिळतात-प्रभू देवा

दिग्दर्शक रेमो डिसूजाच्या आगमी काळात येत असलेल्या ‘एबीसीडी-एनी बडी कैन डांस’ या सिनामामधून अभिनय आणि नृत्य दिग्दर्शक -अभिनेता-दिग्दर्शक अशी भूमिका प्रभु देवा करीत आहे. त्याच्या मते त्याला अभिनयची आवड असताना देखील दिग्दर्शनाचे प्रस्ताव त्याला अधिक मिळतात. तसे पहिले तर त्याला नृत्य दिग्दर्शनाची आवड आहे.

याबाबत बोलताना प्रभु देवा म्हणाला, ‘ मला अभिनया ऐवजी दिग्दर्शनाचे अधिक प्रस्ताव मिळतात. मला अभिनययाचे प्रस्ताव अधिक मिळतात. तसे पहिले तर सर्वजन मला दिग्दशक म्हणून पाहतात. सगळ्यांना वाटते की मला अभिनय करायला आवडत नाही. मात्र अभिनय करण्यास मी तयार आहे. सगळेजण मात्र दिग्दर्शनाचे प्रस्ताव घेऊन येतात. ‘

प्रभु देवा हिन्दी सिनेमात काम करताना खुप कमी वेळा दिसला आहे. मात्र तो गाण्यात जास्त प्रमाणात दिसतो. गेल्या वर्षी आलेल्या अक्षय कुमारच्या दोन सिनेमात ‘ओह माई गॉड ‘ आणि ‘राउडी राठौर’ या गाण्यामधून तो झळकला आहे.

Leave a Comment