
नवी दिल्ली: धावत्या बसमध्ये युवतीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचे नाट्यरूपांतरण सदर करण्यास माहिती आणि प्रसरण कार्यालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे सोनी वाहिनीवरून या संदर्भात ‘क्राईम पेट्रोल’ अंतर्गत प्रसारित होणारा कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे.
