सानिया आणि शोएबची जोडी ठरली हिट

सानिया मिर्जा आणि शोएब मलिकची लवली केमिस्ट्री नच बलियेच्या वेळी दिसून आली. तसे पहिले तर या शो मध्ये एकाहून एक टैलेंटेड कपल्स आहेत. मात्र यावेळेसचे आकर्षण टेनिस प्लेयर सानिया मिर्जा आणि पाक क्रिकेटर शोएब मलिक होते. आतापर्यंत खेळाच्या माध्यमातून फैन्सचे मन जिंकणा-या खेळाडूने डान्स फ्लोरवर देखील आपल्या फैन्सचे मन जिंकले.

सुरुवातीला परफॉर्मेंसमध्ये थोडीसे दोघेजन नर्वस वाटत होते. मात्र लगेचच दोघानी त्यामध्ये सुधारणा करीत लव- बॉन्डिंग डान्स केला. यावेळी या कपलला प्रेमाची परीक्षा पास व्हावी लागली होती. दोघाना एक-दूस-याच्या डोळ्यात-डोळे घालून पाहवे लागले. त्याचे हे कॉम्पिटिशन न्यूली वेड करण मेहरा आणि निशा रावल यांच्या सोबत होते.

यावेळी सानिया आणि शोएब हे स्पोर्ट्स कपल एक दुस-याच्या डोळयात पाहण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये विजेता ठरले.या कार्यक्रमावेळी शोएबचा फनी अंदाज सुद्धा सर्वाना पहावयास मिळाला. डोळ्यात पाणी येत आहे आता पाहणे बंद कर असे सानियाला शोएब म्हणाला.

Leave a Comment