‘शेरखान’च्या पूर्वी सलमान करणार ‘राधे’

बॉलीवूडचा टायगर असलेला सलमान खान आता लवकरच दक्षिण भारतीय भाषेतील सिनेमाचा रीमेक असलेल्या ‘राधे’ या सिनेमातून झळकणार आहे. २००६ साली दक्षिण भारतीय भाषा मध्ये तयार झालेल्या ‘स्टालिन’ या सिनेमाचा हा हिंदी रीमेक असणार आहे. सलमानने त्यासाठी ‘शेरखान’ हा सिनेमा मागे ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

तसे पहिले तर दिग्दर्शक सोहेल खानने राधे या सिनेमाच्या पूर्वी ‘शेरखान’ हा सिनेमा पूर्ण करण्याचा प्लान केला होता. मात्र गेल्या एकही दिवसपासून त्याने हा प्लान बदलला आहे. ‘शेरखान’ या सिनेमाच्या एनिमेशन सातही कोट्यवधी रुपायचा खर्च करवा लागणार आहे. त्यासोबतच सलमानची फीस सुद्धा खूप मोठी आहे. आणि त्यापेक्षा किती तर पट जादा हे बजट आहे. भारतीय सिनेमातून एवढे बजेट वसूल होणे शक्य नाही. त्याशिवाय ‘शेरखान’ या सिनेमात खूपच एक्शन सीन आहेत. एवढे एक्शन सीन करणे सलमानला आताच अवघड जाणार आहे. त्यामुळे हा सिनेमा पुढे ढकलला असल्याचे समजते.

सलमान खानचा ‘किक’ हा सिनेमा आहे. या सिनेमात सलमानला खूपच एक्शन करावी लागणार आहे. सलमानने हा सिनेमा पहिले पूर्ण करण्याचा शब्द तिने दिला आहे. त्यामुळेच आता त्याने भावाचा ‘शेरखान’ हा सिनेमा मागे ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. त्यामुळे ‘राधे’ हा सिनेमा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment