यावेळेस नवीन वर्ष अभिनेता रितीक रोशनने बैंकॉक मध्ये साजरे केले. न्यू इयर रितिकने फैमिली सोबत सेलिब्रेट केले. यावेळेस प्राइवेट यॉटवर त्याने सेलीब्रेट केले. या यॉटवर सेलिब्रेशनची सर्व तयारी करण्यात आली होती. यावेळी फक्त रोशन फैमिली उपस्थित होती.

रितिकची वाइफ सुज़ैनने दिलेल्या माहितीनुसार, यॉटमध्ये रितिकची सर्व फैमिली मेंबर्स उपस्थित होते. रितीकचे पपा राकेश रोशन, आई पिंकी, ग्रैंडपैरंट्स जे. ओम प्रकाश, रितिकची बहिन सुनैना, अंकल राजेश आणि त्यंची मुले यावेळी या सेलिब्रेशन मध्ये सहभागी झाली होती. सोर्सने दिलेल्या माहितीनुसार, रितिकने नवीन वर्ष वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करण्यासाठी बैंकॉकमधील प्राइवेट यॉट हायर केले होते. या यॉटची कपैसिटी २०-२५ जन उपस्थित होते. रितिकची फैमिली न्यू इयरच्या पूर्वीच एक दिवस बैंकॉकला गेली होती. काही वेळ त्यांनी शहरात शॉपिंग सुद्धा केली. त्यानंतर ते यॉटवर एकत्रित जमा झाले.
नवीन वर्ष वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करण्याची ही आइडिया रितिकची होती. न्यू इयर वेगळ्या अंदाजात साजरा करण्याचा प्लान त्याने खूप दिवसापूर्वीच केला होता. या यॉटवर म्यूजिक आणि डान्सची अरेजमेंट करण्यात आली होती. यावेळी रोशन फैमिलीने खूप डान्स केला. रितिक सुद्धा फैमिली सोबत खूपच खुश दिसला. अजूनही रोशन फैमिली बैंकॉकमध्ये असून तिकडे त्यांचे कार्यक्रम सुरु आहेत. पुढच्या आठवड्यात ते मुंबईला परतणार असल्याचे समजते.