दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या आगामी काळात येत असलेल्या सिनेमासाठी अभिनेत्री दीपिका पादुकोण ऎवजी करीना कपूरला साइन केले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार लीड ऐक्ट्रेस असल्याने करणची करीना हीच फर्स्ट चॉइस होती. मात्र इमरान हाशमीच्या ऑपज़िट काम करण्यास तिने नकार दर्शवला होता. त्यामुळे नाइलाजने दीपिकाला साइन करावे लागले होते. मात्र आता या सिनेमातून करीना पुन्हा एन्ट्री करीत आहे.
करीनाने घेतला दीपिकाचा बदला
सूत्रोंने दिलेल्या महितीनुसार, करीनाला या सिनेमासाठी साइन करण्यास मिळाल्याने ती खूप खुश होती. हा रोल करावा लागणार असल्याने ती एक्साइटेड आहे. मात्र काही दिवसानंतरच तिने काम करण्यास नकार दर्शविला होता. संजय लीला भंसालीचा ‘रामलीला’ हा सिनेमा सुद्धा करीना कपूरने साइन केल्यानंतर सोडून दिला होता त्यामुळे हा रोल दीपिकाला मिळाला होता.
करीनाने हा सिनेमा सोडण्याचे कारण भंसालीला या सिनेमासाठी तिचे २०० दिवस हवे होते. एका सिनेमासाठी ती एवढा वेळ देऊ शकणार नसल्याने तिने काम करण्यास नकार दर्शविला होता. त्याशिवाय शूटिंगवेळी भंसालीने करीनाला नो प्रेग्नेंसी क्लॉज वर साइन करण्याची शर्त ठेवली होती. त्यामुळे करीनाने हा सिनेमा सोडला होता. त्यामुळे करीनाचा हा सिनेमा दिपिकाला मिळाला होता. त्यामुळेच बेबोने दीपिकाचा हा हिशोब चुकता केला असून तिला करणच्या सिनेमातून आउट केले आहे.
