विद्या आणि सिद्धार्थसाठी करणची पार्टी

अभिनेत्री विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉयने त्यांचे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने केले आहे. त्यामुळेच दोघचा जवळच मित्र असलेला दिग्दर्शक करण जोहरने पार्टीचे आयोजन केले आहे. लग्नामध्ये तर नाही त्यांच्या या पोस्ट वेडिंग पार्टीमध्ये मात्र आता सहकारी कलाकरांना धमाल करण्यास मिळणार आहे. गेल्या काही दिवसापासून या पार्टीचे नियोजन करण जौहर करीत आहे.

ही पार्टी ४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. विद्या आणि सिद्धार्थने १४ डिसेबर रोजी सध्या पद्धतीने लग्न केले होते. या लग्नाला फक्त फैमिली मेंबर्स हजर होते. मात्र आता करणने प्लान केलेल्या पार्टीत सर्वच होस्टना निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी सपोर्ट करण्यासाठी रॉनी स्क्रूवाला आणि त्याची वाइफ जरीना मेहता सुद्धा आहे.

एवडेच नव्हे तर करण त्यांना काही तरी सरप्राइज देण्याचा विचार करीत आहे. मात्र त्याने याबाबत कोणाशी काहीही शेयर केलेले नाही. करणने ही पार्टी आयोजित केल्याने कोणाला काहीच हरकत नाही. करन त्यांचा चांगला दोस्त आहे. कित्येकवेळा विद्या सोबत करणाला फिरताना काही जणांनी पहिले आहे. त्यासोबत काही दिवसापूर्वीच करणने सिद्धार्थच्या कंपनी सोबत वर्ल्डवाइड डिस्ट्रिब्यूशन डील केली आहे. त्यामुळे करनचे प्रोफेशनल आणि पर्सनल दोन्ही रिलेशन चांगले आहेत.

Leave a Comment