नवीन वर्षानिमित्त कैट, बेबो थिरकणार नाहीत
कैट आणि बेबोचे ‘चिकनी चमेली’ आणि ‘फेविकॉल’ वरचे ठुमकों पाहण्याची सर्वाची इच्छा आहे. नवीन वर्षाच्या स्वागत कार्यक्रमात या आयटम साँगवर त्या डान्स करतील असे अनेकांना वाटत होते. मात्र काहीनी त्यांना निमंत्रण देऊनही त्या परफॉर्मेंस करण्याच्या मूडमध्ये सध्या या दोघीपण दिसत नाहीत. या दोन्ही आयटम साँगवर मात्र दूस-या हिरोइन मात्र थिरकणार आहेत.
नवीन वर्षानिमित्त कैट, बेबो थिरकणार नाहीत
एकीकडे परफॉर्मेंस करण्याच्या मूडमध्ये हिरोइन नसल्या तरी दुसरीकडे इवेंट ऑर्गनाइजर्स त्यांच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याच्या तयारीत आहेत. सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार , त्यांना कोट्यवधी रुपायची ऑफर दिली आहे. कैटरीनाला यावर्षीचे पॉप्युलर आयटम ट्रैक्सवर परफॉर्म करन्यासाठी दोन कोटीची ऑफर दिली आहे. एवढेच नव्हे तर करीनासाठी सुद्धा ब-याच चमचमात्या ऑफर्स होत्या. मात्र या दोघीनी ऑफर अक्सेप्ट करण्यसाठी नकार दर्शविला आहे.
सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार कैटरीना न्यू इयरचे सेलिब्रेशन तिच्या फैमिली सोबत करणार आहे. त्यासाठी ती येत्या काही दिवसातच लंडनला जाणार आहे. तेच पहिले तर करीना सुद्धा लग्न झाल्यामुळे सध्या सैफसोबत हॉलिडेवर जाणार आहे. यापूर्वी हिरोइनने पर्सनल सिक्युरिटीसोबत वेडिंगच्या सेलिब्रेशंस आणि इवेंट्समध्ये परफॉर्म सादर केले होते.
