स्मृति इराणी वळली पुन्हा छोट्या पडद्याकडे

काही दिवसाच्या प्रदीर्घ विश्रातीनंतर स्मृति इराणीने पुन्हा छोट्या पडद्याकडे वळण्याचे ठरविले आहे. ती छोट्या पडद्यावर एक क्राइम शोची होस्ट म्हणून काम करणार असल्याचे समजते. याबाबतीत निर्मात्यांनी तिच्याशी नुकताच संपर्क साधला आहे. त्यामुळे स्मृति पुन्हा छोट्या पडद्याकडे वळणार असल्याने सर्वाना उत्सुकता लागली आहे.

याबाबत बोलताना स्मृति इराणी म्हणाली, ‘हा, या शो च्या बाबतीत माझ्याशी संपर्क साधला आहे. प्रड्यूसरकडून तिला काम या शोमध्ये काम करण्यासाठी इन्विटेशन मिळाले आहे. काही प्रॉजेक्टच्या बाबतीत तीची चर्चा सुरु आहे. नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी हे काम फाइनलाइज होईल. याशिवाय काही रीज़नल सिनेमात काम केले आहे. त्याच्या शुटमध्ये बराच काळ बीजी होते. तेलुगू सिनेमा ‘जय बोले तेलगांना’ आणि एक बंगाली ‘अमृत’ या सिनेमात काम केले आहे. माझी मम्मी बंगाली आहे, त्यामुळे बंगाली लैग्वेंजशी माझी जवळीकता आहे. या सिनेमात काम करणे हा माझ्यासाठी डिफरेंट एक्सपीरियंस आहे.’

गेल्या काही दिवसापासून ती पॉलिटिक्समध्ये इनवॉल्व झाल्याने तिला टीवीवर काम करण्यासाठी वेळ मिळत नव्हता. मात्र तीन काही दिवसापासून प्लैनिंग केला असून ऐक्टिंगसाठी तिने आता पूर्ण वेळ देण्याचे ठरविले आहे. तसे पहिले तर तिच्या सोबत काम केलेले को-स्टार साक्षी तंवर, रोहित रॉय आणि राम कपूर पुन्हा सीरियल्समध्ये लीड रोल करीत आहेत.