नवी दिल्ली: प्ले बॉयसाठी नग्न छायाचित्र देणार्या मॉडेल शर्लीन चोप्राने आपण पूर्वी वेश्या व्यवसाय करीत असल्याची ट्विटरवर कबुली देऊन आणखी एक बॉम्ब टाकला आहे. यापूर्वी ट्विटरवर नग्न छायाचित्र अपलोड करून तिने असेच वातावरण ‘तापविले’ होते.

मी पूर्वी पैशासाठी वेश्या व्यवसाय करीत होते. त्यातच मला मजा वाटायची. मात्र हे क्षणिक सुख असल्याची जाणीव मला लवकरच झाली आणि मी त्यातून बाहेर पडले; असा उल्लेख शर्लीनने ट्विटरवर केला आहे. आपल्याला सोशल नेटवर्किंग साईट्सवरून अजूनही शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली जाते. मात्र आजपर्यंत मी कोणतीही ऑफर स्वीकारलेली नाही; असा खुलासाही तिने केला आहे.