टीम इंडियाची नवी जर्सी

मुंबई,१७ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत होणार्‍या टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया या नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. आज मुंबईत टीम इंडियाच्या या नव्या जर्सीच एक कार्यक्रमात अनावरण करण्यात आले.

या नव्या जर्सीत टीम इंडिया टी-२०चा वर्ल्ड कप जिंकते का याकडेच आता टीम इंडियाच्या चाहत्यांच लक्ष लागून राहिलय.
दरम्यान २०११ वन-डे वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची जर्सी बदलण्यात आली होती. त्यावेळी डार्क ब्लू रंगाची जर्सी घालून टीम इंडियाने २०११ वर्ल्ड कप जिंकला होता.

Leave a Comment