
प्रभूदेवासारखा कोरीयोग्राफर डान्स शिकवत असल्याने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला सध्या खूप मेहनत घ्यावी लागत आहे. काही दिवसांपासून सर्वच डान्स स्टेप प्रभू देवाकडून तिला शिकाव्या लागत आहेत. सोनाक्षीला जोपर्यंत व्यवस्थित डान्स स्टेप येत नाहीत तोपर्यंत तिला समजावून त्या स्टेप्स शिकवत असतो.
