
लंडन, दि. ३ – विंम्बल्डनमध्ये मारिया शारापोव्हाला पराभवाचा धक्का बसलाय. जर्मनीच्या सबीने लिसिस्कीने सेमी फायनलमध्ये वर्ल्ड नंबर वन मारियाचा ६-४, ६-३ असा पराभव केला. फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावल्यानंतर मारिया विम्बल्डनचा चषकही जिंकणार असंच वाटत होते, मात्र तिचा पराभव झाला आहे.
