
लंडन,२ जुलै-जग या वर्षाच्या आखेरमध्ये खरोखरच समाप्त होणार आहे का? जर आताच मिळालेले माया सभ्यतेच्या एक अभिलेखावर विश्वास केला कर तर यावर्षी २१ डिसेंबरला या जगाचा शेवट निश्चित आहे. पुरातत्वानुसार, गुआंटेमालामध्ये शोधण्यात आलेला माया सभ्यतेचा हा दूसरा अभिलेख आहे ज्यात यावर्षी जागचा शेवट होण्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे.
