
न्यूयॉर्क – दि. ३०- `ब्लॅकबेरी’ मोबाईल फोन्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ब्लॅकबेरीची निर्माती `रिसर्च इन मोशन’ जवळपास ५ हजार कर्मचार्यांची कपात करणार आहे. तसेच बहुप्रतिक्षित ब्लॅकबेरी-१० या नव्या ऑपरेटींग सिस्टिमचे लॉंचिंगही लांबणीवर टाकले आहे.
