
नवी दिल्ली दि. २६ – दहशतवाद, गरिबी आणि ढेपाळलेले सरकार अशी अवस्था असलेले पाकिस्तान सार्या जगाचीच डोकेदुखी ठरत आहे, आणि अमेरिकाही इथले प्रश्न सोडवण्यासाठी कमी पडत आहे, असे मत अमेरिकेच्या माजी विदेशमंत्री मेडली अलब्राईट यांनी भारत दौर्यावर असताना व्यक्त केले आहे.
