
पुणे दि. २७ – पुणेकरांच्या घरात आता लवासाचे पाणी येणार आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणार्या धरणांमध्ये खडखडाट झाल्याने, पाटबंधारे खात्याने या सूचना दिल्या आहेत असे खात्रीलायक वृत्त आहे. वरसगाव धरणाच्या क्षेत्रात दासवे आणि गडले बंधारे आहेत. यातल्या दासवे बंधार्यात पाणी आहे.
