
क्वालालंपुर, दि. २४ – क्रिकेटच्या सर्वोच्च समितीच्या (आयसीसीचे) अध्यक्ष शरद पवार यांचा आयसीसी अध्यक्ष पदाचे आता काहीच दिवस उरले आहेत. पुढच्याच आठवड्यात शरद पवारांचा कार्यकाळ संपणार आहे. आणि त्यानंतर न्युझीलंडचे एलेन इसाक हे आयसीसीचे नवे अध्यक्षपदाची धुरा संभाळतील. आयसीसीने जाहीर केले की, इसाक हे शरद पवारांच्या जागी अध्यक्षपद संभाळतील.