
पुणे, दि. २० – इंडियन मुजाहिदीन संघटनेचा कुख्यात दहशतवादी मोहम्मद कातील सिद्दिकी याच्या खूनप्रकरणी येरवडा कारागृहातील दोन सुरक्षारक्षक आणि एका तुरुंगाधिकार्याला निलंबित करण्यात आले आहे. आर. अवघडे, एस. जाधवर व चंद्रकिरण तायडे अशी त्यांची नावे आहेत. यापूर्वी तुरुंगाधिकारी खटावकर यांना निलंबित करण्यात आले.
