
न्यूयॉर्क, दि. २० – आता सर्वात जास्त करोडपती अमेरिका किंवा युरोपमध्ये राहत नाही. मंदी व कर्ज संकटाची मार सहन करणार्या या महाद्वीपाने आपला ही प्रतिष्ठा गमावली आहे. यांच्या तुलनेत जास्त गतीने विकास करीत असलेल्या अशियात करोडपतींची संख्या आता सर्वात जास्त झाली आहे.
