नवी दिल्ली, दि. १९ – रेटिंग संस्था फिचने भारताची आर्थिक प्रतिष्ठा भविष्याचे परिदृश्य स्थिरने घटवून नकारात्मक केले. रेटिंग संस्था फिचने आज भारताची रेटिंग घटवली आहे. रेटिंग घटवून स्थिरने नकारात्मक केली. आता या बाबीची शक्यता आहे की, नकारात्मक रेटिंगने गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो.
उल्लेखनीय बाब आहे की, मागे रेटिंग संस्था स्टँडर्ड ऍण्ड पूअर्स (एस ऍन्ड पी) ने सावधान केले होते की, भारत ब्रिक देशात गुंतवणुक ग्रेड रेटिंग गमावणारा पहिला राष्ट्र बनु शकतो. एस ऍन्ड पीने एप्रिलमध्ये देशाची सार्वभौमिक कर्ज संबंधित प्रतिष्ठेच्या परिदृश्याला स्थिरने नकारात्मक केले होते. एस ऍन्ड पीच्या एक अहवालात प्रश्न विचारण्यात आला होता की, भारत ब्रिक समूहाची प्रतिष्ठा गमावणारा पहिला सदस्य राहील का?
अहवालानुसार, फिचकडून आलेल्या रेटिंगने खुप धोक्याचे संकेत मिळतात. या बाबीची शक्यता आहे की, जर आर्थिक सुधारणेत गती आणली नाही तर भारताच्या आर्थिक विकास दरात हळूहळू घट येईल. जर ही स्थिती कायम राहीली तर भारतातील गुंतवणुकीवर परिणाम पडू शकतो.