
मुंबई, दि. १२ -मुंबईतील टाटा मेमारियल सेंटरला महिला व बालकांसाठी कँन्सर रूग्णालय व हॅड्रोन बिम थेरपी केंद्र स्थापन करण्यासाठी हाफकिन संस्थेची पाच एकर जमीन ३० वर्षांसाठी नाममात्र किंमतीस व दर ३० वर्षांनी नुतनीकरण करण्याच्या अटीवर देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला.
